या यांना क्षमा कर माझ्या मनात खेदाची भावना नि र्मा ण करणाऱ्या काही प्रति मा चमकल्या. माझ्या आजबू ाजच्ूया लोकांसोबत असलेल्या माझ्या वाईट सवं ादाच्या आठवणींची वाढती सख्ं या माझ्यावर भारी पडूलागली होती. माझा शांततचे ा शोध आता जोरात सरूु होता. माझ्या रागाच्या उद्रेकांबद्दल वि चार केल्याने मला स्वतःबद्दल वाईट वाटलेआणि मला एक वेगळी व्यक्ती बनण्याची इच्छा जाणवली. त्या क्षणी माझ्या मनात "क्षमा" हा शब्द प्रकट झाला आणि मला त्याची गरज भासली. तम्ुही कधी तमु च्या जीवनात अशा टप्प्यावर आला आहात का जि कडेतम्ुहाला हेजाणवतेकी जी व्यक्ती तम्ुही आता आहात ती तम्ुहाला आवडत नाही, आणि स्वत:ला बदलण्याचा अनेकदा प्रयत्न केल्यानतं रही तम्ुही पन्ुहा त्याच अवस्थेत त्याच ओझ्या भावनेने पोहोचता? तम्ुही स्वतःमध्ये पाहत असलेल्या ह्या त्रासदायक प्रति मेपासनू तम्ुही कसेमक्ुत व्हाल? हा अनभु व पवि त्र शास्त्रामधील शब्दांना सत्य ठरवतो.. शास्त्रात असेलि हि लेलेआहेकी, “नीति मान कोणी नाही, एकदेखील नाही; समजं स कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकलेआहेत, तेसारेनि रुपयोगी झालेआहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” रोमकरांस 3:10–12